आम्हाला यांचा अभिमान वाटतो.... डॉ.श्रीमती सीमा राम मदने यांनी कोरोनासारख्या जागतिक महामारीत जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित लोकांची सेवा ...
आम्हाला यांचा अभिमान वाटतो....
डॉ.श्रीमती सीमा राम मदने यांनी कोरोनासारख्या जागतिक महामारीत जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित लोकांची सेवा केली आहे.
त्यांचे कार्य पाहून तालुकास्तरावर त्यांचा गौरव करण्यात आला. आम्हाला त्यांच्या कार्याचा अभिमान वाटतो.
आम्ही तुमचे खूप अभिनंदन करतो.
COMMENTS