निधन वार्ता कै. व्यंकटराव गणपतराव देशमुख (मोरे ) किवळेकर यांचे आज दि. 17/11/2020 मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजता सिडको येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

निधन वार्ता



कै. व्यंकटराव गणपतराव देशमुख (मोरे ) किवळेकर यांचे आज दि. 17/11/2020 मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजता सिडको येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी उद्या दि. 18/11/2020 रोजी दुपारी ठिक 1 :00 वाजता सिडको स्मशानभुमी येथे होणार आहे.


ते प्रा. अशोकराव व्यंकटराव मोरे


मु.अ. वसंतराव व्यंकटराव मोरे


आनंदराव व्यंकटराव मोरे


यांचे वडील होते


टिप्पण्या