केज/प्रतिनिधी स्वानंद साव्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथेडाॉ.ए पी.जे.अब्दुल कलाम जयंती निमित्त "वाचन-प्रेरणा दिन "ग्रंथप्रदर्शन,ग्ःथवाचन व व्याख्यान कार्यक्रमाने सःपन्न झाला. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे प्रमुख वसुदेव(बप्पा)गायकवाड हे होते.थार प्रमुख पाहुणे णुन सरपःछा घणेश राउत,बाळासाहेब गायकवाड ,पंचायत समिती,केज चे सोनबा राउत,अजयकुमार बनसोडा हे होते.प्रमुख व्याख्याते म्हणुन आनंदराव(भैय्या)गायकवाड हे होते. सर्वप्रथम डाॕ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला उफस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करुन प्रतिमा पुजन व वाचन-प्रेरणा दिनाचा उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ग्रंथप्रदर्शन व ग्रंथवाचन घेण्यात आले.आनंदरावआ(भैय्या)गायकवाड यांचे व्याख्यान झाले.याप्संगी सरपंच गणेशा राउत ,बाळासाहेब गायकवाड ,नामदेव गायकवाड ,सैनबा राऊत,अजकुमार बानसोडे यांनीही मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोप वसुदेव(बप्पा)गायकवाड यांनी केला.कार्यक्रमाला स्वप्नील गायकवाड ,कृष्णागिरी,समर्थ गायकवाड ,गौरव गायकवाड ,सौरव गायकवाड ,प्रकाश गायकवाड ,दत्ताञय कदम,संतोष गायकवाड ,बालासाहेब गायकवाड ,एस.पी.गायकवाड ,श्रीकांतराजे गायकवाड 'ज्योतीराम घोगले,मधुकर गायकवाड ,महेश गायकवाडा,सुदर्शन गायकवाड ,सुमित सौदागर,अमोल तट,अभिषेक पौळ,ए.डी.जोगदःडा,संतोष राऊत यांची उपस्थिती होती.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
स्वानंद सार्वजनिक वाचनालयात "वाचन-प्रेरणा दिन"ग्रंथप्रदर्शन,ग्ंथवाचन व व्याख्यान कार्यक्रमाने संपृन्न.
केज/प्रतिनिधी स्वानंद साव्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथेडाॉ.ए पी.जे.अब्दुल कलाम जयंती निमित्त "वाचन-प्रेरणा दिन "ग्रंथप...
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
फादर थॉमस स्टीफन्सपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यापर्यंतच्या अनेक लेखक-कवींनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. वसई परिसरातील, ख्...
-
राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप भोकर (वि...
-
माहूर (प्रतिनिधी)एकीकडे प्रशासनाकडून कायद्याचे राज्य असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे माहूर शहरात अवैध मटका, जुगार आणि प्रतिबंधित गुट...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
फादर थॉमस स्टीफन्सपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यापर्यंतच्या अनेक लेखक-कवींनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. वसई परिसरातील, ख्...
-
राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप भोकर (वि...
-
माहूर (प्रतिनिधी)एकीकडे प्रशासनाकडून कायद्याचे राज्य असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे माहूर शहरात अवैध मटका, जुगार आणि प्रतिबंधित गुट...
-
दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी, आमचे स्नेही प्रा. नारायण शिंदे यांचा 'लुटीचा ताळेबंद' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. अवघ्या सहा-सात महिन्यां...
-
नांदेडमध्ये ७ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची शिस्तबद्ध 'मूक निवेदन पदयात्रा'; शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर नांदेड | ग्लो...
COMMENTS