प्रतिनिधी -शेख आरीफ
उमरी :- दि.31.येथे महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे कोरानाच्या पार्श्र्वभूमीवर महर्षी वाल्मिकी जयंती शांततेत पार पाडण्यात आली असून कोरोनामुळे सर्व देशात धार्मिक उत्सव बंद असून कोणत्याही सण उत्सावा दिनानिमित्य डी जे ला परवानगी नसल्याने व सर्वत्र कोरोणा चे संकट पसरले असल्याने याच कोरोना कार्यकाळात महर्षी वाल्मिकी जयंती आली असून दरवर्षी थाटामाटाचा डीजे लावून साजरी करण्यात येणारी महर्षी वाल्मिकी यांची जयंती यावर्षी मात्र प्रशासन निर्देशानुसार विना डीजे विना रॅली काढून शांततेत साजरी करण्यात आली यावेळी ब-याच समाज बांधवांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला होता त्यांचा व कोरोना काळात अहोरात्र सेवा करणाऱ्या कोरोना योध्दानां जयंती मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कोळी राष्ट्रसंघ महीला आघाडी नांदेड जिल्हा अध्यक्षा सौ सारीकाताई चुनुपवाड यांनी केले,
यावेळी बळीराजे वाघमारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, कोळी राष्ट्रसंघ संस्थापक अध्यक्ष गोकुळदादा कोळी,जान्हवीताई पिठले, मराठवाडा अध्यक्ष, कार्यक्रमांचे अध्यक्ष अब्दुल रफीक,चंद्रकला कारमवाड, निर्मला ताई जुंगुलवाड,बेबीताई विंचुरे, परमेश्वर भिमलवाड, भास्कर बट्टेवाड,दत्ता बापुने, बालाजी दंतलवाड, रोकडेश्वर गोणेवाड, शोभाताई हंकारे, गुणाजी भंडरवाड, सदाशिव बोईनवाड, बालाजी दिवरे, नागनाथ भिसे,विरभद्र तमनबोईनवाड,विकी जुगंलवाड,नागेश गिरबनवाड,लक्ष्मन जंगेवाड, मारोती चिंतलवाड, सर्व रक्तदात्यांचे व कार्यकर्ते महिला भगिनीचे कोळी राष्ट्रसंघ महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ सारीकाताई चुनुपवाड यांनी आभार मानले.
COMMENTS