(रामप्रसाद चन्नावार) नायगांव येथे वाल्मिकी ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली, रामायणाची आध्यात्मिक कवि महर्षी वाल्मीकी ऋषी यांची जयंती दरवर...
(रामप्रसाद चन्नावार)
नायगांव येथे वाल्मिकी ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली, रामायणाची आध्यात्मिक कवि महर्षी वाल्मीकी ऋषी यांची जयंती दरवर्षी दि, 31ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते त्या अनुषंगाने प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली यावेळी नगरसेवक हानंमतराव बोईनवाड व मारोती मंगरूळे प्रहार दिव्यांग ना, जिल्हा सचिव, चांदु आंबटवाड प्रहार दिव्यांग जिल्हा सहसचिव नांदेड प्रहार दिव्यांग तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड , राजेश इरेवाड, बालाजी बोईनवाड, अमोल बोईनवाड, शेख उस्मान, चंदर कांमठे, राहुल सर के सकाळी, दिगांबर मुदखेडे, आनंद बोईनवाड, शुभम बोईनवाड, रविंद्र बोईनवाड, यश बोईनवाड, मिलींद कागडे व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते
COMMENTS