केज मध्ये मनसेचा भव्य महिला मोर्चा.
केज प्रतिनिधी
बचत गटांचे कर्ज माफ करा या मागणीसाठी मनसे सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनात व मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांच्या नेतृत्वात मनसे चा भव्य मोर्चा केज तहसील कार्यलयावर काढण्यात आला.
या मोर्चाला मनसे चे केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,मनसे महिला आघाडी च्या जिल्हा अध्यक्षा रेखाताई अंबुरे,मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष सुनील जगताप,मनसे शेतकरी सेनेचे केज तालुका अध्यक्ष बाबुराव ढाकणे, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष श्रीराम सावंत,केज तालुका उपाध्यक्ष गोविंद हाके,मकरंद वाळके,रजनीकांत पुरी,नितीन बोराडे,तालुका संघटक राजेभाऊ धायगुडे,प्रवीण साखरे,नितीन परदेशी, गणेश काळे, रवींद्र वाळके,राजेभाऊ यशवंत,श्रीकांत वाघमोडे,कृष्णा कळसकर,विक्रम भांगे आदींसह केज तालुक्यातील बचत गटांच्या महिला व मनसे चे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
COMMENTS