धर्माबाद(अहमद लड्डा) भारत स्काऊट गाईडचे जिल्हा सचिव तथा हुतात्मा पानसरे हायस्कूल चे सेवानिवृत्त कलाशिक्षक बालाजी कुदाळे यांचे वडील पांड...
धर्माबाद(अहमद लड्डा)
भारत स्काऊट गाईडचे जिल्हा सचिव तथा हुतात्मा पानसरे हायस्कूल चे सेवानिवृत्त कलाशिक्षक बालाजी कुदाळे यांचे वडील पांडुरंग कुदाळे वय 91 वर्ष त्यांचे कल दिनांक सात ऑगस्ट रोजी नांदेड येथे उपचार चालू असताना अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते बऱ्याच दिवसापासून आजारी होते. त्यांच्यावर धर्माबाद येथील वैकुंठधाम येथे दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले , सुना,दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
COMMENTS