देणे समाजाचे परिवाराच्या वतीने कदम आणि बकुळ या वृक्षाचा वृक्षारोपण करण्यात आलं

पूर्णा प्रतिनिधी


येथील पोलिस ठाण्यात काल सायंकाळी देणे समाजाचे परिवाराच्या वतीने कदम आणि बकुळ या वृक्षाचा वृक्षारोपण करण्यात आलं आत्तापर्यंत देणे समाजाचे परिवाराच्या वतीने पूर्णा शहरातील विविध भागांमध्ये 40 ते 50 लक्षाचा वृक्षारोपण करण्यात आला असल्याचे माहिती डॉक्टर गुलाब इंगोले यांनी दिले यावेळी वेळ उपस्थितांमध्ये पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भूमी साहेब अर्जुन रणखांब वडकर साहेब देवानंद वाघमारे ह भ प बोबडे महाराजअरेफ भाई यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते


 


टिप्पण्या