चैनपुर, येथील होतकरू विद्यार्थी ,सुधीर आनंदराव विभुते हा पोतदार इंटरनॅशनल स्कूल नांदेड येथे ,इयत्ता- दहावी. सीबीएससी परीक्षेत 92 टक्के गुण म...
चैनपुर, येथील होतकरू विद्यार्थी ,सुधीर आनंदराव विभुते हा पोतदार इंटरनॅशनल स्कूल नांदेड येथे ,इयत्ता- दहावी. सीबीएससी परीक्षेत 92 टक्के गुण मिळवून , आपल्या गावाचे व आपल्या शेतकरी आईवडिलांचे नाव लौकिक केला आहे, या यशाबद्दल सर्व चैनपुर गावकरी व विधानपरिषद आमदार राम पाटील रातोळीकर साहेब यांचे स्वीय सहाय्यक बालाजी पाटील यांच्यावतीने अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला...
COMMENTS