माजलगाव/प्रतिनिधी माजलगाव येथे आज दि. 20 जुलै 2020 रोजी दुपारी 12 वाजता भारतीय जनता पार्टी माजलगाव च्या वतीने माजलगाव येथील विद्युत कंपनीच्य...
माजलगाव/प्रतिनिधी
माजलगाव येथे आज दि. 20 जुलै 2020 रोजी दुपारी 12 वाजता भारतीय जनता पार्टी माजलगाव च्या वतीने माजलगाव येथील विद्युत कंपनीच्या कार्यालया समोर अवास्तव वीजबिलाच्या विरोधात भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्ह्याचा खा.डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या सुचनेनुसार, भाजप नेते रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टंसिंगचे पालन करून माजलगाव महावितरण कार्यालयाच्या समोर भाजपाचा वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप नेते ज्ञानेश्वर मेंडके, भाजप तालुका अध्यक्ष अरुण राऊत, डॉ अशोक तिडके, बबनराव सोळंके, हनुमान कदम, दीपक मेंडके, ईश्वर खुरपे,डॉ प्रशांत पाटील, माणिक दळवे,सत्यनारायण उनवणे, मनोज फरके, दत्ता महाजन, बाळासाहेब क्षीरसागर, उपस्थित होते
COMMENTS