रवी गोसावी यांचा रोटरी क्लब ऑफ नंदनगरी मार्फत सन्मान*

 नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील नवनिर्माण संस्थेचे सामाजिक उपक्रमात असलेले सातत्य व covid 19 /कोरोना संचारबंदी काळात नंदूरबार जिल्ह्यात केलेल्...


 नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील नवनिर्माण संस्थेचे सामाजिक उपक्रमात असलेले सातत्य व covid 19 /कोरोना संचारबंदी काळात नंदूरबार जिल्ह्यात केलेल्या मदत कार्याची राज्य स्तरावर दखल घेत रोटरी क्लब ऑफ महाराष्ट्र राज्याचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रशांत जानी तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नागसेन पेंढारकर व उपाध्यक्ष मनोज गायकवाड़ उपस्थित होते. नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना लाॅकडाऊन काळात ग्रामीण व शहरी भागातील गरीब गरजू निराधार कुटूंबाना मदत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. आतापर्यत संस्थेने नंदुरबार जिल्ह्यात विविध संस्था संघटना च्या मदतीने 3000 गरीब आणि वंचित कुटूंबातील सदस्यांना मदतीचा हात दिला.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group