( बंदोबस्ताची मागणी ) धर्माबाद (अहमद लड्डा)- येथील नगरपालिका कार्यकक्षेत येणाऱ्या धर्माबाद शहराच्या प्रमुख रस्त्यावर व विविध भागातील रस्त्यासहित बाळापुर व रत्नाळी मध्येही मोकाट जनावरांसह कुत्र्यांनी नुसता हैदोस घातला असून त्यामुळे नागरिकांत एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना ह्या जागतिक महामारीच्या पृष्ठभूमीवर लाकडावून कार्यकाळात रस्त्यावर शुकशुकाट असला तरी अतिशय महत्त्वाच्या कामासाठी नागरिकांची वर्दळ थोड्याफार प्रमाणात का होईना ही असतेच. अशा परिस्थितीत शहराच्या प्रमुख रस्त्यावर मात्र मोकाट जनावरांचे व कुत्र्यांच्या कळपाचे चित्र जागोजागी दिसत असून कुत्रे हे वाहन धारकांच्या अंगावर वसकन धावून जात आहेत. तर मोकाट जनावरांच्या जीवघेण्या टक्करीत मानवी जीविताची व संपत्तीची हानी होण्याचे प्रकार वाढत आहेत. उपरोक्त पृष्ठभूमीवर धर्माबाद शहरातील ही समस्या नगरपालिका प्रशासनाने तात्काळ सोडवावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
( बंदोबस्ताची मागणी ) धर्माबाद (अहमद लड्डा)- य...
By Admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज शनिवार, दि.03 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 07:46 व 09:43 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आ...
-
संचमान्यतेतील अडचणींबाबत सकारात्मक चर्चा; तांत्रिक त्रुटी २-३ दिवसांत दूर करण्याचे आश्वासन पुणे / विशेष बातमी: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महावि...
-
नरेंद्र येरावार उमरी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य हभप समाधान महाराज शर्मा केजकर यांचे सोमवारी शिराढोण येथे भव्य कीर्तन झ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज शनिवार, दि.03 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 07:46 व 09:43 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आ...
-
संचमान्यतेतील अडचणींबाबत सकारात्मक चर्चा; तांत्रिक त्रुटी २-३ दिवसांत दूर करण्याचे आश्वासन पुणे / विशेष बातमी: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महावि...
-
नरेंद्र येरावार उमरी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य हभप समाधान महाराज शर्मा केजकर यांचे सोमवारी शिराढोण येथे भव्य कीर्तन झ...
-
नायगाव प्रतिनिधी दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा पाऊस खूप कमी झाला असून ऊसाची वाढ झाली नाही त्यामुळे एकरी १०-१५ टन उत्पादन कमी होण्याचा अंदा...
-
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे पोलीस उप महानिरीक्षक व पोलिस अधीक्षकांना निवेदन नरेंद्र येरावार नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील आंतरगा...
COMMENTS