नादेड लिंबगाव येथील गंगा बाई पंडित राव कदम यांचे वृद्ध पकाळाने निधन झाले मृत्यू समयी ते92वर्षाचे हाॆतॆ. त्या चा मागे दोन मुले चार मुली जावा...
नादेड लिंबगाव येथील गंगा बाई पंडित राव कदम यांचे वृद्ध पकाळाने निधन झाले मृत्यू समयी ते92वर्षाचे हाॆतॆ. त्या चा मागे दोन मुले चार मुली जावा ई सुना नातु पंतु असा मोठा परिवार आहे. डॉ. दत्ता त्रय कदम व दीपक कदम यांचे मातोश्री होते. त्या च्यावर लिंबगाव येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी भगवानराव आलेगाव कर भुजंग राव पाटिल सूभाषराव कदम संगिता पाटील डक डॉ सुधाकर बोकारो संजय राव कदम प्रताप राव कदम उतम राव कदम नरहरी वाघ वामनराव कदम प्रकाश राव कदम आदी सह गावातील व परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS