नरेंद्र येरावार उमरी/ नांदेड बळेगाव बंधाऱ्यातील उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने उपयोग व्हावा, दुष्काळी परिस्थित...
नरेंद्र येरावार उमरी/ नांदेड बळेगाव बंधाऱ्यातील उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने उपयोग व्हावा, दुष्काळी परिस्थितीत प्रत्येक थेंबाचे काटेकोर नियोजन व्हावे, यासाठी उद्योजक मारोतराव
कवळे गुरुजी यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी केलेली चर्चा ही शेतकरी हिताची खरी तळमळ दर्शवणारी आहे.पाण्याची उपलब्धता मर्यादित असताना त्याचे नियोजन, वाटप आणि वापर हा अत्यंत जबाबदारीने होणे गरजेचे आहे, पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचावे आणि त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा,हा या प्रयत्नांचा केंद्रबिंदू आहे.

COMMENTS