कासराळी येथील मनोहरस्मृती स्थळाला माजी मंञी खतगावकर, कवळे गुरूजी यांच्यासह अनेक मान्यवराची भेट लोकमनवार परिवाराकडून मान्यवरांचा सन्मान

नरेंद्र येरावार उमरी नांदेड   कासराळी येथील  स्वर्गीय मनोहर रुख्माजी लोकमनवार यांच्या मनोहरस्मृती या स्मृतिस्थळास माजी मंत्री तथा माजी खासदा...

नरेंद्र येरावार उमरी नांदेड   कासराळी येथील 

स्वर्गीय मनोहर रुख्माजी लोकमनवार यांच्या मनोहरस्मृती या स्मृतिस्थळास माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, शेतकरी नेते उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी, विठ्ठलराव कुडमुलवार, माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार, बिरादार सर, नागनाथ अनंतवाड, उमरीचे पञकार नरेंद्र येरावार, शिवा पाटील कासराळीकर, किशन बालाजी चरकुलवार, बाबुराव चरकुलवार, दत्तू पाटील नरंगले सुभाष पाटील शिंदे, प्रकाश मामा, बालाजी हनमोड, अहमद हुसेन शहा, गंगाधर पाटील शिंदे, लक्ष्मण पाटील शिंदे, मधुकर पाटील सोमासे, युवा कार्यकर्ते राम शिंगोड, दिलीप मुलोड, श्याम कर्वेडकर, चंद्र टोम्पे, गौतम लंके, पत्रकार अशोक पाटील सोमासे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन लोकमनवार परिवारांचे कौतुक केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा भागवत लोकमनवार यांनी श्रीमद् भगवत गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ देऊन सन्मान केला. माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर तसेच उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांनी लोकमनवार यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त भागवत लोकमनवार व ज्ञानेश्वर लोकमनवार यांनी मनोहरस्मृती निर्माण केली. यातून आपल्या वडिलांचा आदर्श निर्माण केला. हे स्मृतिस्थळ अनेकांना ऊर्जा देऊन जाते.यावेळी सर्व मान्यवरांनी स्वर्गीय. मनोहररावांना विनम्र अभिवादन केले. त्यांच्या आठवणींना उजाळा देत आपुलकीने विचारपूस केली.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group