नरेंद्र येरावार उमरी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार परमपूज्य श्री हरिहरानंद भारती स्वामी महाराज धारूरकर यांची उमरी तालुक्यातील सिंधी येथ...
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार परमपूज्य श्री हरिहरानंद भारती स्वामी महाराज धारूरकर यांची उमरी तालुक्यातील सिंधी येथे दिनांक 18 नोव्हेंबरपासून सात दिवस श्री शिवमहापुराण कथा होणार आहे. या कथेचे यजमान उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी असणार आहेत
18 नोव्हेंबर ते दिनांक 25 नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी एक ते चार वाजेपर्यंत श्री शिवमहापुराण कथा, सायंकाळी हरिपाठ, रात्री साडेआठ वाजता हरीकिर्तन व जागर भजन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. किर्तन महोत्सवात
दिनांक 18 नोव्हेंबर ह भ प शिवाजी महाराज करखेलीकर, 19 नोव्हेंबर ह भ प वैराग्यमूर्ती ज्ञानेश्वर माऊली शिंदे आश्रम रुई ता. निफाड, दिनांक 20 नोव्हेंबर ह भ प वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज नाना झोलकर, दिनांक 21 नोव्हेंबर ह भ प भागवताचार्य शिवाजी महाराज वटंबे देवाची आळंदी, 22 नोव्हेंबर रोजी ह भ प चंद्रकांत महाराज उस्माननगरकर, दिनांक 23 नोव्हेंबर ह भ प वारकरी भूषण माऊली महाराज सिंदगीकर, दिनांक 24 नोव्हेंबर ह भ प योगेश महाराज अग्रवाल वसमतकर यांचे कीर्तन होणार असून दिनांक 25 नोव्हेंबर सकाळी साडेदहा वाजता कीर्तन केशरी ह भ प संतोष महाराज वनवे बीड यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होईल.
दिनांक 24 नोव्हेंबर रोज मंगळवारी दुपारी दोन वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथ व श्री शिवमहापुराण ग्रंथाचे पूजन व भव्य मिरवणूक निघेल. धार्मिक कार्यक्रमाचे यंदाचे 42 वे वर्ष आहे.
राजपुरोहित वेदमूर्ती शिवहार महाराज शास्त्री सिंधीकर, मारुती मंदिराचे पुजारी मारुती प्रकाश महाराज पडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गायनाचार्य हभप जीवन पाटील रत्नाळीकर, ह भ प वसंत पाटील बेळीकर, ह भ प सिद्धेश्वर लांडगे खैरगाव, संतोष बितनाळकर, मृदंगाचार्य ऋषिकेश पाटील बेळीकर, काकडा भजन ह भ प सिद्धेश्वर लांडगे, ह भ प विठ्ठल पाटील सातेफळ, गाथा भजन ह भ प पंढरीनाथ महाराज सिंधीकर, विना प्रमुख अशोक पाटील कवळे, ज्ञानेश्वरी व्यासपीठ ह भ प लक्ष्मण बाबाजी कदम शेलगावकर, ह भ प मारोतराव पाटील, ह भ प मारोतराव यळवतकर, मृदंगाचार्य शंकर कवळे, मारुती खतगाये, सिद्धांत टेंभलवार, वैभव मंडप डेकोरेशन सिंधी यांच्यासह श्री ज्ञानेश्वर भजनी मंडळ सिंधी, शेलगाव, जामगाव, हुंडा, भायेगाव, ईळेगाव भागातील वारकरी मंडळी सहभागी होणार आहेत.विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात हा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून समस्त गावकरी मंडळी सिंधीकर परिश्रम घेत आहेत .शिवमहापुराण कथाकार परमपूज्य श्री हरिहरानंद भारती स्वामी महाराज यांच्या अमृतवाणी गेल्या अनेक वर्षापासून समाज प्रबोधनाचे कार्य होत आहे. त्यांच्या अमोघ वाणीतून यंदा सिंधीत शिवमहापुराण कथा ऐकण्याचे भाग्य सिंधी पंचक्रोशीतील भाविक भक्तांना मिळणार आहे.

COMMENTS