भारतीय बौद्ध महासभा, शाखा – नवी मुंबई जिल्हा यांच्या वतीने रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हॉल सेक्टर 9 नेर...
भारतीय बौद्ध महासभा, शाखा – नवी मुंबई जिल्हा यांच्या वतीने रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हॉल सेक्टर 9 नेरुळ, नवी मुंबई येथे आयोजित बौद्ध धम्मपरिषद व नवीमुंबई जिल्हा शाखेच्या २९ व्या वर्धापन दिन सोहळ्याला प्रमुख मान्यवर व मार्गदर्शक म्हणून डॉ भीमराव यशवंत आंबेडकर साहेब उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरच्या हस्ते व पूज्य भन्ते धम्मपाल जी यांच्या हस्ते आदर्शांची पूजा करण्यात आली. आणि त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यात आले, आणि सर्वप्रथम आदर. भिकाजी कांबळे राष्ट्रीय सचिव यांनी बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षकांचे कार्य आणि कर्तृत्व या विषयावर मार्गदर्शन केले.
त्यानंतर आयु. यु जी बोराडे महाराष्ट्र अध्यक्ष यांनी संविधानावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष विजय डी.झनके हे होते.
या सोहळ्याच्या निमित्ताने हजारो धम्मबांधवांच्या सहभागातून डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. ह्या भव्य धम्म रॅलीमध्ये उपाशी गाणी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली. भगवान गौतम बुद्धांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सामाजिक समतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या या रॅलीत धम्मबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.रैली मध्ये सैनिक बँड व समता सैनिक दल यांचे सैनिकांचे संचलन आणि करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना बौद्ध धम्माचा प्रसार, समाजाचे संघटन, धम्मकार्याची जबाबदारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार समाजाची वाटचाल याविषयी ऍड.मान्यवरांनी आपले विचार मांडले.
या धम्मपरिषदेत ऍड. एस एस वानखेडे यांनी सुद्धा आपले मनोगर व्यक्त करून धम्म आणि त्यांच्या नियमांचे पालन करून जगण्याचे मार्गदर्शन केले. यआणि बऱ्याच मान्यवरांचे मार्गदर्शन, बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षकांच्या सामाजिक जबाबदारीविषयी चर्चा, आरक्षण व उपवर्गीकरण या विषयांवरील विचारमंथन, पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच नवी मुंबई जिल्हा अंतर्गत असलेल्या शाखांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. उपासक प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी पूज्य भंतेजी धम्मपालजी ऍड. एस एस वानखेडे यु जी बोराडे मा.अनिल मनोहर मा.सुष्माताई पवार ताई. मा.स्वातीताई शिंदे. मा.प्रशांत गडकरी मा.सुजाता ताई कांबळे
मा.मा.डी.एम.
आचार्य मा.रवींद्र इंगळे मा. प्रदीप ढोबळे,मा.बापू निकाळजे. मा.जयवंत लव्हांडे.मा. रवींद्र इंगळे (मेजर)
मा.शोभाताई कांबळे जिल्हाध्यक्ष (महिला) नवीमुंबई.
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे
राष्ट्रीय, महाराष्ट्र राज्य व मुंबई प्रदेशातील पदाधिकारी, नवी मुंबई जिल्ह्यातील पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सैनिक, कार्यकर्ते आणि हजारो धम्मबांधव
उपस्थित होते.
या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सर्व जिल्हा पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. या मध्ये
प्रकाश माने, प्रकाश भालेराव,मधुकर हिवराळे,दीपक कांबळे,दत्तात्रय हराळ, गौतम सोनकांबळे,हिरामण थोरात, देव प्रधान, राजश्री पारधे,दत्ता भालेराव,कविता कांबळे कल्पना कांबळे, मनीषा गंगावणे, सुरेखा सावंत,आनंदबोधी निकाळजे,अजय माळवे, दगडू कांबळे परिश्रम घेणाऱ्या सर्व जिल्हा व वार्ड शाखा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधू भगिनी या सर्वानी सहकार्य केले.आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. संजय झनके यांनी केले. सरनत्तय घेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

COMMENTS