देगलूर प्रतिनिधी श्रीराम सहकारी पतसंस्थेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महिला चेअरमन पदी विराजमान अध्यक्ष पदी सौ सुजाता शिवाजी जाधव , उपाध्यक्...
देगलूर प्रतिनिधी श्रीराम सहकारी पतसंस्थेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महिला चेअरमन पदी विराजमान अध्यक्ष पदी सौ सुजाता शिवाजी जाधव , उपाध्यक्ष पदी सुभाष इंगोले सर ,सचिव पदी, गणेश कदम सर ,कोषाध्यक्षपदी ,चंद्रकांत गोविंदवार सर यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.
यावेळी उपस्थित देगलूर पंचायत समितीचे मा. सभापती सन्माननीय शिवाजी देशमुख बळेगावकर .एल वाय शिंदे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते तथा नांदेड जिल्हा शिक्षण समितीचे मा. स्वीकृत सदस्य सन्माननीय जीवनराव पाटील वडजे .सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विठ्ठलराव वडजे .जिल्हा नेते नरसिंग सोनटक्के. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मन्यार साहेब. शिक्षण सहकारी पतसंस्थेचे मा. चेअरमन तथा विद्यमान संचालक सुधाकर थडके शिक्षक नेते व्यंकटराव जाधव. जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील .जिल्हा नेते प्रमोद गायकवाड सर. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस बालाजी वडजे. शिक्षण सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक संजय अंबुरे .शिक्षक नेते चामावर सर. मुंडकर सर. मोहनावती सहकारी पतसंस्था मुखेड संचालक ज्ञानेश्वर अप्पाने सर. यशवंत कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन अजित पाटील कदम. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे देगलूर तालुका अध्यक्ष विठ्ठल रेड्डी पांगरे सर. अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हा आणि दादाराव पाटील. शिक्षक सेनेचे नेते श्रीरंग बिरादार. अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हा नेते संजय पांचाळ सर. शिवाजी पाटील . सेवानिवृत्त शिक्षक कोसंबे सर तानाजी पाटील इंगोले चव्हाण सर प्रमोद पाटील.
या कार्यक्रमाचे सुंदर असं सूत्रसंचालन तानाजी यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर पाटील बिरादार यशवंत कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष यांनी केले व हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीराम सहकारी पतसंस्थेचे मा. चेअरमन सुभाष चोंडीकर सर .शितल भालेवार सर. राहुल भाले सर .व सर्व संचालक मंडळांनी प्रयत्न केले
उपस्थिताचे आभार पतसंस्थेचे उपाध्यक्ष यांनी मांडली

COMMENTS