दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या काळात दानधर्म आणि नामस्मरणाला मोठी फलश्रुती मिळते. हेच औचित्य साधून माहूर येथील आनंद दत्तधाम आश्रमात महिनाभर अखंड नामस्मरण आणि येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदानाचा संकल्प करण्यात आला आहे. या सोहळ्यामुळे माहूर परिसरात आतापासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. या महिनाभर चालणाऱ्या भव्य सोहळ्याचे नियोजन, व्यवस्थापन आणि विविध उपक्रमांच्या माहितीसाठी आज सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये लोकसहभाग आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला जाणार आहे. माहूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी या बैठकीत आपल्या सूचना मांडव्यात व चर्चेत सहभागी व्हावे पत्रकारांची उपस्थिती महत्त्वाची असून सर्व पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे प्रवक्ते भाऊ साहेब पाटील हडसणीकर यांनी केले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
तीर्थक्षेत्र माहूर येथे अधिक मासानिमित्त महिनाभर अन्नदान व नामस्मरण सोहळ्याचे आयोजन. पत्रकारांची आज विशेष बैठक
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. ...
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)पवित्र 'अधिक मास' (पुरुषोत्तम मास) निमित्त तीर्थक्षेत्र माहूर येथील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे आज दि. १७ मे २०२६ ते १५ जून २०२६ या कालावधीत भव्य 'अन्नदान' व 'दत्त नामस्मरण' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती आणि समाजसेवा यांचा संगम साधणारा हा उपक्रम महाराष्ट्राचे स्वच्छता दूत राष्ट्रसंत परमपूज्य साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असल्याची माहिती आश्रमाच्या वतीने देण्यात आली आहे.
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
राम दातीर माहूर ( प्रतिनिधी)आगामी माहूर नगर पंचायत २०२६ निवडणुकीच्या अनुषंगाने माहूरगडच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आह...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
-
राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप भोकर (वि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
राम दातीर माहूर ( प्रतिनिधी)आगामी माहूर नगर पंचायत २०२६ निवडणुकीच्या अनुषंगाने माहूरगडच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आह...
-
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले पुण्यातील डॉ. प्रदीप आवटे हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक-कवी आहेत. आपल्या पेशाचा भाग म्हणून त्या...
-
राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप भोकर (वि...
-
नांदेड,५ जुन:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दि.०५ जुन ...
-
नांदेड:( दि. ७ मे २०२६) एकविसाव्या शतकातील मानवास ध्यानाची नितांत आवश्यकता आहे. आज अनावश्यक व्यस्तता, महत्वाकांक्षा, न पूर्ण ...
COMMENTS