नायगांव ता.प्र. नायगांव तालुका डिजिटल मिडीया परीषदेचे अध्यक्ष तथा नरसी येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर एम. गंगासागरे यांना राज्यस्तरीय प्रतिष्ठ...
नायगांव ता.प्र. नायगांव तालुका डिजिटल मिडीया परीषदेचे अध्यक्ष तथा नरसी येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर एम. गंगासागरे यांना राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने दिला जाणारा २०२६ यावर्षीचा महाराष्ट्र भूषण जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .
पत्रकार गंगाधर गंगासागरे हे मागील दोन तपाहून अधिक काळापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असतांना बहुजन चळवळीमध्ये देखील त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून मोलाचे कार्य केले आहे . त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन महात्मा कबीर समता परिषद यांच्या वतीने त्यांना " महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार " जाहीर केला आहे. सदरील हा मानाचा पुरस्कार नांदेड जिल्हा येथे विवीध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत लवकरच पुरस्कार वितरण सोहळ्यात वितरीत करणार आसल्याची माहीती संयोजन समितीने निवडपत्राद्वारे दिली .
पत्रकार गंगाधर गंगासागरे यांना हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच सर्वक्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे .

COMMENTS