सेलू (. ) शालेय राष्ट्रीय सेपक टकारा क्रीडा स्पर्धा (महेबुबाबाद) आंध्रप्रदेश दि. २४ ते २८ एप्रिल दरम्यान संपन्न होणाऱ्या स्पर्धा साठी चि. जितेश आनंद भिसे यांची निवड झाली आहे.नूतन विद्यालय सेलू येथील इयत्ता ८ वी वर्गात शिक्षण घेत आहे. १४ वर्षे आतील महाराष्ट्र राज्य सेपक टकारा संघात जितेश भिसे ची निवड झाली आहे.शालेय राष्ट्रीय पुर्व प्रशिक्षण शिबीर दि. १९ ते २२ एप्रिल २०२६ ला कोल्हापूर येथे संपन्न होत आहे. जितेश भिसे यांनी यापूर्वी सब ज्युनिअर राष्ट्रीय सेपक टकारा क्रीडा स्पर्धा केरळ येथे सहभागी झाला आहे. दोन राज्य क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला आहे.यास मार्गदर्शन गणेश माळवे, प्रशांत नाईक, संजय भुमकर यांचे लाभले आहे.या निवडी बद्दल संस्था अध्यक्ष डॉ सत्यनारायणजी लोया, सचिव डॉ विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीतारामजी मंञी, प्रशासकीय अधिकारी डॉ शरद कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर बाहेती, राज्य अध्यक्ष विपीन कामदार, सरचिटणीस योगेंद्र पांडे, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे,पर्यवेक्षक शंकर बोधनापोड,गणेश माळवे, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, संजय मुंढे, सुयश नाटकर,विनय मुन, मनोज बनकर, रवि बकवाड,आदी शुभेच्छा दिल्या.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि चीड आणणारी घटना उघडकीस आली आहे. घरासमोर अंगणात खेळणाऱ्या एका निष्पाप चिमुकलीवर नात...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर नगरपंचायत निवडणुकीचे वारे आतापासूनच सुसाट झाले असून शहरातील राजकीय हालचालींना उधाण आले आहे. सर्व...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि चीड आणणारी घटना उघडकीस आली आहे. घरासमोर अंगणात खेळणाऱ्या एका निष्पाप चिमुकलीवर नात...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर नगरपंचायत निवडणुकीचे वारे आतापासूनच सुसाट झाले असून शहरातील राजकीय हालचालींना उधाण आले आहे. सर्व...
-
पैठण:( दि. २३ ऑगस्ट २०२६) भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या संत ज्ञानेश्वर उद्यान...
-
'मला उंच उडू दे' हा एकनाथ आव्हाड यांच्या नाट्यछटांचा पहिला संग्रह जे. के. मीडियाच्या ज्योती कपिले यांनी २०१७मध्ये प्रकाशित केला आह...

COMMENTS