नांदेड - श्रीमती चतुराबाई सुभानराव लोमटे ( वय 86) रा. चुंचा ता. हादगाव यांचे अल्पशा आजाराने 22 एप्रिल रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार...
नांदेड - श्रीमती चतुराबाई सुभानराव लोमटे ( वय 86) रा. चुंचा ता. हादगाव यांचे अल्पशा आजाराने 22 एप्रिल रोजी दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी राहत्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. केंब्रिज महाविद्यालयाचे संचालक डॉ. गजानन लोमटे, जगदंबा महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष लोमटे यांच्या आई तर प्राचार्या डॉ. दीपाली अंभोरे यांच्या त्या सासूबाई होत.

COMMENTS