नांदेड दि : 30 मार्च 2026 रोजी दिल्ली येथे इंडियाका फेडरेशन ऑफ इंडिया ची कार्यकारणी ची बैठक संपन्न झाली. या बैठकीत इंडियाका असोसिएशन ऑफ महा...
नांदेड दि : 30 मार्च 2026 रोजी दिल्ली येथे इंडियाका फेडरेशन ऑफ इंडिया ची कार्यकारणी ची बैठक संपन्न झाली. या बैठकीत इंडियाका असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे सरचिटणीस रविकुमार बकवाड यांची सर्वानुमते इंडियाका फेडरेशन ऑफ इंडिया च्या सहसचिव पदी निवड करण्यात आली.या निवडीचे पत्रक राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष दया चंद भोला यांनी दिले.
ह्या निवडी बद्दल राष्ट्रीय संघटनेचे चेअरमन डॉ. कल्पना माहेश्वरी डायरेक्टर संजीव कुमार राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष दया चंद भोला, सचिव गोविंद सिंग राज्य संघटनेचे अध्यक्ष रुपेश पाडमुख, उपाध्यक्ष प्रवीणकुमार कुपटीकर,उपाध्यक्ष इकबाल मिर्झा , नारायणकर सर वैभव शिंदे , आसिफ मिर्झा, आदीने अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

COMMENTS