बिलोली प्रतिनिधी हिन्दू धर्माचा सन होळी हा सन अत्यंत महत्त्वाचे समजला जाते बिलोली शहरात कोळी येथील अभिजीत तुडमे व अकुशकर यांच्या संयुक्त व...
बिलोली प्रतिनिधी
हिन्दू धर्माचा सन होळी हा सन अत्यंत महत्त्वाचे समजला जाते बिलोली शहरात कोळी येथील अभिजीत तुडमे व अकुशकर यांच्या संयुक्त विद्यमाने होळी हा सन सजरा करण्यात आला
बिलोली शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून कोळी गल्लीत एकच होळी साजरी करण्यात येत होती परंतु या वर्षी नविनच होळी पेठवुन तुडमे व अकुशकर परिवाराने या वर्षी कोळी गल्लीत नविनच होळी पेटविण्यात आली व या होळी पेठविण्याचा यावर्षीचा पहिलाच मान पार्थ प्रशांत अकूशकर रोहन शिवाजी तुडमे सर्वेश व्यंकट शेरके या लहान मुलांनच्या हास्ते होळी पेठविण्यात अली व पुढिल या लाहण मुले धुलीवदनाचा मनसोक्त लाभ घेतला या सर्वाचे अभिनंदन केले यामध्ये अभिजीत तुडमे.प्रशात अकुशकर.इद्रजित तुडमे.शकर भालके प्रितम मामडे रोशन तुडमे आदित्य तुडमे व साई तुडमे मोठे कौतुक केले आहे

COMMENTS