नांदेड प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीअनुसार चौफाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या न...
नांदेड प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीअनुसार चौफाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित दूध अभिषेक करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार आपण करून ढोल ताशाच्या गजरात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित गजानन हरकरे श्रीराम सुनकेवार मनीष झगडे मस्तान मिस्तरी संतोष वाघमारे उत्तमराव सूर्यवंशी गोविंद गरुडकर धमपलवार सावकार सदाशिव उरंडे विठ्ठल पाटील उघडे अशोक वाघमारे साहेबराव जोंधळे अभय हसनपल्ली यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS