नांदेड :
नांदेड : नागार्जुना पब्लिक स्कुल, कौठा नांदेड येथे दि. 16.02.2026 रोजी पुर्व प्राथमिक ( नर्सरी, एल.के.जी, यु.के.जी. ) विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा कुसुम सभागृह,आय.टी. आय नांदेड येथे उत्साहात साजरा झाला.
सदरील कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संस्थेच्या अध्यक्षा सौ. शैला पवार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. तर कार्यक्रमाची सुरुवात लहान मुलांच्या सुमधुर आवाजातील स्वागत गीताने करण्यात आली.
या कार्यक्रमात चिमुकल्यांनी विविध वेशभूषेने आपापल्या परीने सुंदर अशा कला गुणांचे सांस्कृतिक सादरी
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.शैला पवार, संस्था सचिव श्री केशव गड्डम , श्रीकांत गड्डम, सौ. कनकदुर्गादेवी गड्डम, श्री प्रदीप पवार व संस्था कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमास विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते

COMMENTS