विभागीय मंडळ लातूर प्रतिनिधी )कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, लातूर विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025–26 निमित्त फेब्रुवारी 2027 प...
विभागीय मंडळ लातूर
प्रतिनिधी )कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, लातूर विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025–26 निमित्त फेब्रुवारी 2027 पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या समाजशास्त्र विषयातील प्राध्यापकांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे समाजशास्त्र विषयाच्या अध्यापनातून दीर्घकाळ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सामाजिक घडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या प्राध्यापकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच बोर्डामध्ये एक्झामिनर व मॉडरेटर म्हणूनही महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. या सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्याची दखल घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लातूर विभागीय मंडळात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडणार आहे.सत्कारामध्ये मानपत्र, शॉल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन संबंधित प्राध्यापकांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या समर्पित सेवेला कृतज्ञ अभिवादन करण्याचा परिषदेकडून हा प्रयत्न असल्याचे कळविण्यात आले आहे.
फेब्रुवारी, 2027 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या समाजशास्त्र विषयातील सर्व प्राध्यापकांनी आपली नावे व आवश्यक माहिती परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडे लवकरात लवकर नोंदवावी, असे आवाहन राज्याध्यक्ष - डॉ. प्रकाश खेत्री, सचिव - डॉ. हेमंत सोनकांबळे, उपाध्यक्ष - डॉ. श्रीकांत पारखी कोषाध्यक्ष - डॉ.व्यंकटेश खरात, कार्याध्यक्ष- डॉ. सुनील शिंदे तसेच लातूर विभागीय अध्यक्ष प्रा.गाठे आबासाहेब रामभाऊ -9623496577 उपाध्यक्ष - प्रा. बद्रुके जिमाजी गमभाऊ,7704918077 सचिव प्रा. कदम अशोक शंकरराव,9423720641, कार्याध्यक्ष प्रा. बोकारे डी.एन.7038174555 प्रा.माने भाऊसाहेब धरबा,प्रा. गुंजकर ओमप्रकाश नागनाथ, प्रा. करपटे बळीराम आत्माराम, प्रा. पाटील योगेश्वर राजेश्वर, प्रा. नागरगोजे नामदेव दतात्रय, प्रा. अनिल खडसे, प्रा. दराडे एम. एन., प्रा. बेले एस.के., प्रा. खंडगावे पी. एस., प्रा. सौ. पाटील एन. एन., प्रा. खुडे ए. एम. प्रा. हासुळे एल. आर., प्रा. मलशेटे डी. बी., प्रा.अंबरवार एस. आर., प्रा. शेख महेबूब अली आदींकडून करण्यात आले आहे.
समाजशास्त्र विषयाच्या क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असून संबंधितांनी या उपक्रमास प्रतिसाद द्यावा, असेही परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS