जळगांव :-टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव व जळगाव जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन.वतीने, 16 जुलै जागतिक टेनिस हॉलीबॉल दिन व डॉक्टर व्यंकटेश वांगवाड यांच्या जन्मदिनानिमित्त. दि. 3 ऑगस्ट 2025 , रविवार रोजी जळगांव येथे महाराष्ट्र राज्य टेनिस हॉलीबॉल पंच परीक्षा व कार्यशाळा आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी महाराष्ट्र राज्य तील सर्व जिल्हा सचिव सह आपल्या जिल्ह्यातील किमान 05 पंच/क्रीडा शिक्षक वरील कार्यक्रम साठी उपस्थित राहावे .
दि. 3/08/2025 रोजी सकाळी 8 वा. उपस्थित राहण्यासाठी कळवावे.
•नोंदणी फिस: 500/- रू भरुण दि. 31/7/2025 पर्यंत नांव नोंदणी करावी. सोबत किट साईज नंबर द्यावा.
• सहभागी पंच / क्रीडा शिक्षक यांना प्रमाण पञ व टि शर्ट देण्यात येणार आहे.
• नांव नोंदणी साठी संपर्क:- निलेश माळवे (7720022064), गणेश पाटील (8888287773). राज्य सहसचिव प्रशांत कोल्हे
महाराष्ट्र राज्य तील सर्व जिल्हा सचिव यांना जास्तीत जास्त पंच व क्रीडा शिक्षक यांना उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, संस्थापक अध्यक्ष:डॉ व्यंकटेश वांगवाड, राज्य अध्यक्ष: सुरेश रेड्डी क्यातमवार, कार्याध्यक्ष: डॉ.आबासाहेब सिरसाठ, उपाध्यक्ष: आनंद खरे, किशोर चौधरी, रामेश्वर कोरडे, राज्य सरचिटणीस गणेश माळवे, यांनी केले आहे.
प्रत:-अध्यक्ष: टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन.
टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव
addComments
टिप्पणी पोस्ट करा