14 वर्ष खालील(सब ज्युनियार)
परभणी जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे दिनांक 2/8/2025 रोजी सायंकाळी 4:00 वाजता जिल्हास्तरीय तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन नूतन विद्यालय सेलू ता.सेलू जिल्हा परभणी
येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत निवडलेला संघ हिंगोली दिनांक 8 ते 10ऑगस्ट 2025 दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनियार तलवारबाजी स्पर्धेसाठी निवडण्यात येणार आहे. निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी जन्मतारीख खालील तारखे दरम्यान असावी.
1/1/2012अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख अनिल रावले 9766038193, संजय भूमकर 9169772222, सुशील जोरगेकर 820-882-2300 यांच्याशी संपर्क साधावा.
या निवड चाचणी स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आव्हान जिल्हा संघटनेचे अध्यक्ष ॲड.दीपकराव देशमुख, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. पांडुरंग रानमळ ,गणेश माळवे प्रशांत नाईक यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा