नांदेड प्रतिनीधी
दर महिन्याच्या पूर्णिमेला बंदाघाट नांदेड़ येथे गोदावरी नदी संसद और एसएनपी ग्रुप नांदेड यांच्या संयुक्त विध्यमाने गंगा आरती चे आयोजन करन्यात येते।आज दिनांक 10 जुलाई 2025 रोजी गुरु पूर्णिमा निमित्त गंगा आरती करन्यात अली
ह्या वेळी यजमान म्हणून प्रा धनराज भारती सहशिक्षीका सौ.दीपा धनराज भारती यांची उपस्थित होतीगोदावरी नदी संसद चे श्री. दीपक मोरताळे सर, एसएनपी ग्रुप नांदेड़ चे श्री प्रदीपकुमार जैन, प्रा हनमंलू तामलूरकर, श्री प्रवीणकुमार जैन, सामाजिक कार्यकर्ता सौ. सुनीता बेरुळकर उपस्थित होते
.jpeg)
.jpeg)
addComments
टिप्पणी पोस्ट करा