नांदेड अल्पावधीत तरोड्या मधे नावलौकिक प्राप्त पंजाब नॅशनल बँक तरोडा नाका च्या वतीने आयोजित ग्राहक मेळावा मधे बँकेचे मैनेजर बाळाप्रसाद काळे यांनी ग्राहकान मार्गदर्शन केले कृषी कर्ज शेतकरी योजना घ्रह कर्ज कार लोन पर्सनल लोन याबाबत माहिती देण्यात आली यावेळी ग्राहकानी आपल्या समस्या प्रश्न विचारले बँकेतील कर्मचाऱ्यांनी खेळी मेळीच्या वातावरणात उत्तरे दिली घ्राकाचे समाधान केले यावली बँकेतील मैनेजर बाळाप्रसाद काळे
सोमेश श्रीरामवार शिवलिंग देवणे शारदा किडे योगेश्री जाधव. उपस्थित होते
addComments
टिप्पणी पोस्ट करा