*सेकंडरी स्कुल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचे विद्यमान संचालक , सानपाडा भूषण भाऊसाहेब आहेर सर यांना "साने गुरुजी शिक्षक पुरस्कार" तसेच "वसंत स्मृती पुरस्कार" मिळाल्याबद्दल भाऊ भापकर मित्र मंडळ सानपाडा यांच्या वतीने आहेर सर यांना शुभेच्छा देण्यात आल्या ,त्याप्रसंगी सानपाड्यातील लोकप्रिय समाजसेवक भाऊ भापकर यांच्या हस्ते तसेच समाजसेवक वैभवजी भास्कर ,उद्योजक राजूशेठ वराळ , अशोकशेठ कवडे , राजुशेठ सैद, रामदासशेठ आतकरी , विकासशेठ गाढवे, संदेशजी चव्हाण ,संजयशेठ गव्हाणे , विलासशेठ ऊंन्डे , अंकीतभाऊ आंबूलकर , गायकर साहेब , विजय गायकवाड आणि गणेश हुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आहेर सरांना भाऊ भापकर मित्र मंडळाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या*
*आपला*
*मारुती विश्वासराव*

addComments
टिप्पणी पोस्ट करा