*उत्तरप्रदेश येथील राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा साठी महाराष्ट्र राज्य संघ रवाना*

 जळगाव (.              ) भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघाच्या वतीने गाझीपूर उत्तरप्रदेश येथे ३१ डिसें २०२४ ते २ जाने २०२५ दरम्यान आयोजित करण्य...


 जळगाव (.              ) भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघाच्या वतीने गाझीपूर उत्तरप्रदेश येथे ३१ डिसें २०२४ ते २ जाने २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्य संघांचे प्रशिक्षण शिबीर २७ ते २९ डिसेंबर दरम्यान सार्वजनिक विद्यालय असोदा (जळगाव ) येथे आयोजित करण्यात आले होते. २६ व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जळगाव येथून दि. २९ डिसेंबर रोजी रवाना झाला.


टेनिस व्हॉलीबॉल चे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड, राज्य सचिव गणेश माळवे, सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल महाजन, संस्थेचे सचिव विलास चौधरी, टेनिस व्हॉलीबॉल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष किशोर चौधरी, रामेश्वर कोरडे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष  अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उज्वल पाटील , राज्य सहसचिव प्रशांत कोल्हे, रेफरी बोर्ड अध्यक्ष गणेश पाटील, उपस्थित राहुन संघास शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य संघातील खेळाडूंना ट्रॅक सूट व कीट चे प्रायोजकत्व असोदा ग्रामपंचायत चे उपसरपंच  गिरीश भोळे, सदस्य  सुनील भोळे , यांनी केले.

•राज्य सब- ज्युनिअर मुले संघ:-विवेक  सिंह,करण जाधव (ठाणे)आर्यन गायके (परभणी),गौरव चौधरी(मुंबई शहर) दत्तात्रय  कळसकर , राज आळंजकर (छ.संभाजीनगर)

 मिश्र दुहेरी:- रणवीर  भोसले, सोनाक्षी कदम(पुणे)

प्रशिक्षक:- निनाद रहाटे(सबब मुंबई)

 •सब - ज्युनिअर मुली - 

तनुजा  रांजणे(पुणे) सृष्टी शिंदे

वैष्णवी  माने (सांगली)अवनी कांबळे, (नाशिक) प्रांजल  सूर्यवंशी, चैताली चौधरी (जळगाव),प्रशिक्षक:- अनिता पाटील (असोदा,जळगाव) 

•ज्युनिअर मुली - मधुरा  हवलदार, किर्ती  सोळांकुरकर (सांगली) सुलशा  कपासी, श्रावणी वळंजू (सब. मुंबई) नीतूकांवर  चौहान,(छ.संभाजीनगर), गायत्री  गायके (परभणी)

प्रशिक्षक:- मिलिंद कुलकर्णी (सांगली)

•ज्युनिअर मुले:-नील मयेकर (सबब मुंबई) मयूर बोरसे, प्रतीक बच्छाव (नाशिक), प्रसाद  महाले (परभणी) रोशन चव्हाण (जळगाव)पवन खांडगे (छ.संभाजीनगर)

मिश्र दुहेरी:- सार्थक  माळकर (परभणी), तपस्वी पगारे (नाशिक)

प्रशिक्षक:- निनाद  रहाटे

 संघ व्यवस्थापक :- अंबादास उंदरे, व्यंकटेश महाले (छ.सभाजीनगर)

राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार, कार्याध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, डॉ.प्रदिप तळवेलकर, क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी शुभेच्छा दिल्या.‌

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group