*संत बाबा कुलवंतसिंघजी च्या हस्ते पुजा हेल्थकेअर सेंटर चेउद्घाटन संपन्न*....


  नांदेड. दि. 

   गेल्या आठ वर्षांपासून हजारो रुग्णांच्या गुडघे दुखी, कंबर दुखी या आजारावर यशस्वी रित्या उपचार करणारे निसर्गोपचार तज्ञ डॉ संभाजी पवार यांच्या सिडको नांदेड येथील शाखे नंतर नांदेड येथे sbi बँके समोर देवाशिष कॉम्प्लेक्स येथे दि. 20 ऑक्टोबर रोजी श्री हजुर साहेब नांदेड च्या गुरुद्वाऱ्याचे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंत सिंघजी यांचे हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

   या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. खासदार भास्करराव पाटील खतगावकर,आप चे जिल्हाध्यक्ष अँड जगजीवन भेदे प्रणिता ताई देवरे,मा.आ. ,आमदार मोहन अण्णा हंबर्डे , बालाजी पाटील पूनेगावकर, संजय पाटील घोगरे, संगीता विठ्ठल पाटील डक, सरजीत सिंघ गिल,जितेंद्र दायमा, बाबुराव कदम कोंडेकर, शंकरराव कऱ्हाले , डॉ.महेश तलेगावकर, डॉ.श्रीकांत पवार, राजेंद्र शुक्ला ऍड अशोक काळे, गणेश सावंत, रावसाहेब कदम यांची उपस्थित होते 

  यावेळी सर्व प्रमुख पाहुणे यांचा डॉ अवधूत पवार यांनी यथोचित सत्कार केला उद्घाटन प्रसंगी संत कुलवंतसिंघजी महाराज यांनी डॉ अवधूत पवार व डॉ संभाजी पवार यांना आशीर्वाद दिले व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. अवधुत पवार यांनी सर्व उपस्थीतांचे आभार मानले.

टिप्पण्या