नवी मुंबई कोर्ट बार* *असोसिएशनमधील चुरशीच्या* *निवडणुकीतील यशस्वी कार्यकारणी*


नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनची २६ जुलै २०२४ रोजी चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये साधारणता १२६०  एकूण मतदार होते. त्यापैकी  ११६०  मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत ॲड. सुनिल मोकल (अध्यक्ष ), ॲड. रामकर ( उपाध्यक्ष ), ॲड. विकास म्हात्रे (सचिव ), ॲड. तुषार राऊत (खजिनदार), ॲड. संजय म्हात्रे (संयुक्त सचिव, पुरुष), ॲड. हेमांगी पाटील( संयुक्त सचिव, महिला) तर कार्यकारणी सदस्य म्हणून ॲड. समित राऊत,  ॲड. दत्ता जगताप,  ॲड. अजिंक्य गव्हाणे, ॲड. निलेश पाटील,  ॲड. डिंपल चंद्रा हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले.  निवडूण आलेल्या उमेदवारांचे बार असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या