*आरक्षण बचाव आमरण उपोषणास पाठिंबा*:

 


वडीगोद्री ता अंबड जि जालना येथे मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य मा श्री लक्ष्मणराव हाके व श्री नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी आमरण उपोषण करत असून सदरील उपोषण स्थळी भेट देऊन तन मन धनाने ओबीसी समाजातील सर्व जात समुहाचा पाठिंबा असल्याचे नांदेड येथील ओबीसी नेते तथा गोल्ला गोल्लेवार यादव समाज प्रदेशाध्यक्ष नामदेवरावजी आयलवाड, नंदकुमारजी कोसबतवार माजी सभापती स्थायी समिती मनपा नांदेड तथा नामदेव शिंपी समाज भारतीय उपाध्यक्ष, डॉ श्रावणजी रपनवाड प्रदेश सचिव कांग्रेस पक्ष तथा वडार समाज मुख्य संघटक,

बालाजीराव शिंदे अध्यक्ष ओबीसी बहुजन हक्क परीषद तथा धोबी समाज नेते,सतिषजी देशमुख शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा लिंगायत समाज नेते,बि के पाटील कोटेकलुरकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा गोल्ला गोल्लेवार यादव समाज ज्येष्ठ मार्गदर्शक,अरुणभाऊ करेवाड गोल्ला गोल्लेवार यादव समाज जिल्हा पदाधिकारी तथा उद्योजक, ज्ञानोबा घुगे ओबीसी तालुकाध्यक्ष कंधार तथा वंजारी समाज नेते ,ई

टिप्पण्या