मारुती विश्वासराव मुंबई रत्न पुरस्काराने सन्मानित*
मुंबई - दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात १६ जून २०२४ रोजी झालेल्या कोकण दीप मासिकाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार क्षेत्रातील " मुंबई रत्न " पुरस्कार दैनिक प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांच्या हस्ते स्विकारताना मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख व पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव. सोबत प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार साक्षी नाईक, दापोली विधानसभेचे शिवसेना संपर्कप्रमुख सुधीरभाऊ कदम, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक भाऊ सावंत, शशिकांत सावंत, उद्योजक डॉ. नानजीभाई ठक्कर व इतर मान्यवर
addComments
टिप्पणी पोस्ट करा