नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (जुक्टा) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा जाहीर सत्कार

नांदेड प्रतिनिधि

जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक आपले शैक्षणिक कर्तव्य पार पाडतांना शैक्षणिक, सामाजिक, साहित्यीक, संशोधन व विविध अभ्यास मंडळावर उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सन्मान सोहळा दिनांक २ मे २०२४ वेळ : सायं ५.०० वा आयोजित केल्याचे मार्गदर्शक प्राध्यापक मुकुंद बोकारे ,प्रा. संभाजी वडजे (अध्यक्ष, जिल्हा जुक्टा नांदेड)  प्रा. नारायण गाढवे (सचिव, जिल्हा जुक्टा नांदेड) यांनी केलं आहे.

कार्यक्रमच्या अध्यक्षा सौ. श्यामल दीपनाथ पत्की (कुरूंदकर) (सचिव, नांदेड एज्युकेशन सोसायटी, नांदेड ) प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. गणपतराव मोरे (विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर)

मा. सुधाकरराव तेलंग प्रमुख उपस्थिती मध्ये

मा. डॉ.डी.यू. गवई (प्राचार्य, सायन्स कॉलेज, नांदेड ) मा. डॉ. आर. एम. जाधव (विभागीय अध्यक्ष लातूर व कोल्हापूर बोर्ड ) ( प्राचार्य, पीपल्स कॉलेज, नांदेड ) मा. सीए. डॉ. प्रविण पाटील ( उपाध्यक्ष, नां.ए.सो. नांदेड) मा. गोविंद नांदेडे (पुर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य . ) मा. प्रा दत्तात्रेय मठपती (सहाय्यक शिक्षण उपसंचालक, लातूर ) मा. माधव सलगर (शिक्षणाधिकारी, माध्य. नांदेड) मा. दिलीप बनसोडे (शिक्षणाधिकारी नियोजन, नांदेड ) प्रा. मुकुंद बोकारे (मार्गदर्शक, जिल्हा जुक्टा नांदेड) मा. दिलीपराव धर्माधिकारी (मा. प्राचार्य, जवाहारलाल नेहरू, बरबडा) मा. प्रा. डी. बी. जांभरुणकर (माजी. महासंघ अध्यक्ष ) मा. प्रा. मोतीभाऊ केंद्रे (माजी. सचिव मुख्याध्यापक महासंघ महाराष्ट्र ) मा. प्रा. नारायण शिंदे (प्रसिध्द साहित्यिक) मा. प्रा.डॉ. ललिता बोकारे (शिंदे) (माजी सभापती माहिला व बालकल्याण समिती) नांदेड.

सदरील कार्यक्रम हा नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज नांदेड येथे आयोजित केला आहे.  या कार्यक्रमाला जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. नारायण गाढवे (सचिव, जिल्हा जुक्टा नांदेड) यांनी केलं आहे.

टिप्पण्या