साई पाटील याच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य केंद्र बरडशेवाळा येथे फळ वाटप*

हदगाव:(संदीप गिरी) पिंपरखेड येथील प्रसिद्ध युवा उद्योजक तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपअध्यक्ष साई पाटील यांच्या वाढदिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त बरडशेवाळा शासकीय रुग्णालय येथे फळ वाटप करू दिवसाची सुरुवात करण्यात आली.त्या वेळी गंगाधर मस्के,बाळू मस्के,भावेश मस्के,लोकेश मस्के,संदीप गिरी, ज्ञानेश्वर हुंबे,संतोष बनसोडे,गोरखनाथ वटाणे, गजानन वटाणे ,सुनील साखरे,पवन जमदाडे, लक्ष्मण शिंदे व तसेच साई पाटील मित्र मंडळ इत्यादी उपस्थित होते.

टिप्पण्या