नवी मुंबई सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते व गार्डन ग्रुप समूहाचे खजिनदार श्री. रणवीर पाटील यांनी गार्डन ग्रुप मधील आपल्या सर्व सहकार्यांना २०२४ ची डायरी भेट दिली. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, वीमा योजना ( एल. आय. सी.) कंपनीमार्फत आपल्या सहकाऱ्यांना नेहमी प्रामाणिकपणे सेवा देणारे, सर्वांना संकटकाळी मदत करणारे, अनेक बक्षिसे घेऊन प्रगतीचा आलेख उंचावणारे सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील यांना नगरसेवक सोमनाथ वास्कर, सामाजिक कार्यकर्ते भाऊ भापकर, उध्दव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्याराव, शाखाप्रमुख अजय पवार, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, समाजसेवक रामचन्द्र पाटील, गार्डन ग्रुपचे अध्यक्ष सदाशिव तावडे इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. गार्डन ग्रुपच्या अरुण मिश्रा व विजय विरकर या दोन सदस्यांनी लगेच एल. आय. सी. ची नवीन पॉलिसी घेऊन त्यांचा उत्साह वाढवला. गार्डन ग्रुपची एकजूट दाखवून दिली त्याबद्दल रणवीर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
-
नांदेड, दि. 2 जुलै _ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने भर पावसात आज धरणे आ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
-
नांदेड, दि. 2 जुलै _ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने भर पावसात आज धरणे आ...
-
नांदेड:( दि. २ जुलै २०२६) यशवंत महाविद्यालयात एनसीसी कक्षाच्या वतीने कॅडेट्सना बी आणि सी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सोह...
-
श्रीक्षेत्र माहूरमाहुर शहरातील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानाचे हप्त्याची रक्कम आजतागायत मिळाली नसल्याने घरकुलाची ...

COMMENTS