शिक्षक परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गोपाळ मंत्री


गंगाखेड (प्रतिनिधी).* शहरातील सरस्वती विद्यालयातील शिक्षक गोपाळ मंत्री यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र दिनांक 7 नोव्हेंबर रोजी परभणी येथील सुमनताई गव्हाणे विद्यालयात झालेल्या जिल्हा बैठकीत देण्यात आले. तसेच याप्रसंगी गंगाखेड तालुका अध्यक्ष म्हणून प्रा.विजय बेरळीकर तर कार्यवाह सुरेश लव्हाळे तर पालम तालुका अध्यक्ष पदी संजय बेद्रे यांची सुद्धा यावेळी निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी लातूर येथील राज्य कार्यालयीन मंत्री मधुकरराव कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष उत्तम केंद्रे, कार्यवाहक सुभाष भारती, महानगराध्यक्ष डॉ. अनिल मैड यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज