सायन्स कॉलेजमध्ये हेल्थ आणि हॅप्पीनेस वर कार्यक्रमाचे आयोजन संपन्न*


सायन्स कॉलेज नांदेड मध्ये येईल त्यांनी हॅप्पीनेस वर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी यु गवई यांनी अध्यक्ष प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून आर्ट ऑफ लिविंग चे शिक्षक श्री शिवा बिरकुले हे उपस्थित होते मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी माणसाने नेहमी आनंदी राहिली पाहिजे कामाचा ताण वाढला तर आपण थोडे मनोरंजनात्मक कलात्मक गोष्टीकडे वळले पाहिजे त्यामुळे मनावरील ताण कमी होऊन आरोग्य उत्तम राहू शकते कार्यक्रम प्रस्तावना आयक्यूएसीच्या समन्वयक डॉक्टर सविभाती कुलकर्णी यांनी केले व्यासपीठावर उप प्राचार्य व रासीय कार्यक्रमाधिकारी तसेच स्टॉप सेक्रेटरी प्रोफेसर डॉक्टर्स अरुणा राजेंद्र शुक्ला व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक खिल्लारे यांची विशेष उपस्थिती होती आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जीवनात योगासने केली पाहिजेत व मनोरंजनात्मक खेळ पण तेवढेच उपयोगी आहेत अशी माहिती देऊन प्राचार्य डॉक्टर डी यु गवई यांनी अध्यक्षीय समारोप केला याप्रसंगी आर्ट ऑफ लिविंग येथील शिक्षकांनी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया अनुभवाच्या माध्यमातून स्पष्ट केले त्यामध्ये योगिता वारेवार, नेहा जयस्वाल, प्रगती सिंग, डॉ अलुरे आर सी हे सर्व आर्ट ऑफ लिविंग थिंग तर्फे उपस्थित राहिले. महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ विभागाचे प्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य टिकवण्यासाठी जीवनात धावपळीच्या युगामध्ये तितकेच आनंदी राहणे फार आवश्यक आहे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागचे उद्देश संपन्न झाले



टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज