मुंबईच्या वाडी बंदर येथील झोपडपट्टीत राहणारा, गोदीतील कंत्राटी कामगाराचा मुलगा सय्यद हुसेन यांनी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन नेत्रदीप...
मुंबईच्या वाडी बंदर येथील झोपडपट्टीत राहणारा, गोदीतील कंत्राटी कामगाराचा मुलगा सय्यद हुसेन यांनी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश मिळवल्याबद्दल मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी उपस्थित मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष निसार युनूस व सय्यद हुसेन यांचे वडील रमजान हुसेन.

COMMENTS