येरोळ : चामरगा ता.शिरूरअनंतपाळ येथील जेष्ट महिला नागरिक सौ.मनकर्णाबाई भगवंतराव पाटील वय ८५ यांचे वृध्दपकाळाने शुक्रवारी पहाटे साडे तीन वा...
येरोळ : चामरगा ता.शिरूरअनंतपाळ येथील जेष्ट महिला नागरिक सौ.मनकर्णाबाई भगवंतराव पाटील वय ८५ यांचे वृध्दपकाळाने शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजता निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती तीन विवाहीत मुले पाच मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार असुन त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता त्यांच्या शेतीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्या सुप्रसिध्द किर्तनकेसरीकार शि.भ.प. भगवंतराव पाटील चामरगेकर यांच्या पत्नी होत्या. तर प्रा.हंसराज पाटील यांच्या मातोश्री होत्या.

COMMENTS