नांदेड, दि. 6 - येथील प्रसिद्ध चित्रकार आणि सृजन कम्युनिकेशन्श, पब्लीकेशनचे संचालक नयन बाराहाते यांचे बुधवार दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी दीर्घ...
नांदेड, दि. 6 - येथील प्रसिद्ध चित्रकार आणि सृजन कम्युनिकेशन्श, पब्लीकेशनचे संचालक नयन बाराहाते यांचे बुधवार दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 11 वाजता राहते घर, तरोडेकर मार्केटच्या मागे, वजिराबाद, नांदेड येथून निघणार आहे.
त्यांचे पार्थिव सध्या सृजन कम्युनिकेशन्स, खंडेलवाल प्लाजा, वजिराबाद येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
COMMENTS