[ रामप्रसाद चन्नावार ] येथील तहसील कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने न्याय हक्कासाठी उपोषण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत स्तरावर तीन टक्के ते पाच टक्के निधी वाटप करण्यात येतो तो निधी तालुक्यातील सर्व दिव्यांगांना मिळाला पाहिजे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले तसेच तहसीलदार गजानन शिंदे यांनी लेखी आश्वासन दिल्या नंतर सोडण्यात आले या ठीकाणी नायब तहसीलदार संजय देवराय यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना थंड पाणी देऊन उपोषण सोडवले या वेळी नायगांव येथील युवा नेते रवींद्र पा.चव्हाण यांनी भेट दिली तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे मंगनाळे, जिल्हाध्यक्ष श्रीराम पा पवार, , प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेचे ता अध्यक्ष साईनाथ बोईनवाड, रामदास भाकरे,आंबटवाड,हांडे मिलिंद कागडे, अनिल पा शेटे, शांताबाई चिंतले, हनमंत सीताफुले, गंगाधर सूर्यवंशी, राजू इरेवाड , माधव कोसबे, शिवाजी वाघमारे यांच्यासह असंख्य दिव्यांग महिला व पुरुष यांची उपस्थिती होती.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मुदखेड (नांदेड): जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीमुळे आणखी एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे. मालकौठा–दरेगाव बायपासवर शनिवारी अवैध वाळू वाहतूक क...
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पातून अवैधरीच्या चालू असलेल्या काळ्या मातीची तस्करी मोठ्या प्रमाणात चालू असून यातच दि...
-
नांदेड शिक्षक पदोन्नतीची प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात येत असल्यामुळे तसेच संघटना व शिक्षक यांच्या आक्षेपाचा कोणताही विचार न करता...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मुदखेड (नांदेड): जिल्ह्यात अवैध वाळू तस्करीमुळे आणखी एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला आहे. मालकौठा–दरेगाव बायपासवर शनिवारी अवैध वाळू वाहतूक क...
-
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पातून अवैधरीच्या चालू असलेल्या काळ्या मातीची तस्करी मोठ्या प्रमाणात चालू असून यातच दि...
-
नांदेड शिक्षक पदोन्नतीची प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात येत असल्यामुळे तसेच संघटना व शिक्षक यांच्या आक्षेपाचा कोणताही विचार न करता...
-
लातूर, दि. १३ मार्च : कनिष्ठ महाविद्यालयीन समाजशास्त्र परिषद, लातूर विभाग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदेड: ग्रामीण भागाचा कायापालट करणारा आणि महिला, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणावर आधारित नांदेड जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ चा मूळ अर...
COMMENTS