केज प्रतिनिधी. केज तालुक्यातील जिवाची वाडी आंतर्गत हनुमान वस्ती येथे कोविड-१९चे लसीकरण करण्यात आले लस घेण्यास उत्सुकता जास्त प्रमाणात दिसुन...
केज प्रतिनिधी.
केज तालुक्यातील जिवाची वाडी आंतर्गत हनुमान वस्ती येथे कोविड-१९चे लसीकरण करण्यात आले लस घेण्यास उत्सुकता जास्त प्रमाणात दिसुन आली.
जिवाची वाडी पासुन सुमारे ५कि.मी.आंतरावर हनुमान वस्ती डोंगरी, दुर्गम भागात असुन विनारस्त्याची आहे .वैध्यकिय अधिकारी डॉ. श्रीमती शिला कांबळे यांच्या आदेशावरून आणि डॉ. शिवकीरण लव्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाची स्टीम नर्स श्रीमती सानप सुरेखा आशावर्क श्रीमती चौरे उषाताई अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती ढाकणे अयोध्या शिपाई दळवी यांनी आगदी पाईचालत येऊन कोविड-१९चे लसीकरण केलेने वस्तीवरील ग्रामस्थानी आरोग्य कर्मचाऱ्यांचे वस्ती वाडीवर पण डोस मिळालेने कौतूक होत आहे.
COMMENTS