केज!प्रतिनिधि! राज्यातील खाजगी साखर कारखान्यांची शिखर संस्थामानली ज...
केज!प्रतिनिधि! राज्यातील खाजगी साखर कारखान्यांची शिखर संस्थामानली जाणाऱ्या "वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या" सदस्यपदी राष्ट्रवादीचे बिड जिल्हाध्यक्ष, बिड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व येडेश्वरी अॅग्रोचे संस्थापक अध्यक्ष मा.बजरंग ( बप्पा ) सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मा.बजरंग बप्पा यांचे वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे , केज तालुका झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष, दशरथ चवरे, पत्रकार, अनिलजी गलांडे, व पत्रकार नंदकुमार मोरे. यांनी झुंजार पत्रकार संघ ता.केज तर्फे मा .बजरंग बप्पा सोनवणे यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
COMMENTS