डोंगरशेळकी तांडा,उदगीर येथील कृषी महाविद्यालयाचे वास्टर आकाश साहेबराव हे पालम तालुक्यातील चोरवड येथील शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत विविध विषयावर मार्गदर्शन करत आहे.शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मदत करतानाच विविध शासकीय योजनांची माहिती ही त्यांच्याकडून देण्यात येत आहे. ग्रामीण जागृतता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी आधारित उपक्रम व औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत कृषिदूत (2020-2021) अंतर्गत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय चोरवड येथे भेट देऊन सरपंच तसेच ग्रामसेवक यांच्याकडून माहिती घेतली. याप्रसंगी सरपंच श्री बंडू हाके आणि उपसरपंच मारोती प्रभाकर कदम व आधी सदस्य उपस्थित होते. डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए एम पाटील, उपप्राचार्य डॉ. एल व्ही पिंपलपल्ले, कार्यक्रम समन्वयक डॉ. जी बी अडसूळ, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.डफडे व प्रा.खरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्राशी संलग्न हा उपक्रम राबविण्यात येत आहे ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत शेतातील विविध समस्या त्याचे निरसन माती परीक्षण,जलसंवर्धन,बीज प्रक्रिया,पशूपालन, दुग्ध व्यवसाय, पिकावरील किड व रोग नियंत्रण तसेच शेती विषयक नवीन संकल्पना यावर हे कृषिदूत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत..!
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
-
नांदेड, दि. 2 जुलै _ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने भर पावसात आज धरणे आ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
-
नांदेड, दि. 2 जुलै _ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने भर पावसात आज धरणे आ...
-
नांदेड:( दि. २ जुलै २०२६) यशवंत महाविद्यालयात एनसीसी कक्षाच्या वतीने कॅडेट्सना बी आणि सी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सोह...
-
श्रीक्षेत्र माहूरमाहुर शहरातील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानाचे हप्त्याची रक्कम आजतागायत मिळाली नसल्याने घरकुलाची ...

COMMENTS