नायगांव / प्रतिनीधी (रामप्रसाद चन्नावार) नायगांव शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली ...
नायगांव / प्रतिनीधी
(रामप्रसाद चन्नावार)
नायगांव शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे .
यावेळी वैद्यकीय अधिकारी आर. एन.पोहरे .श्री गंगातीरे.श्री वङजे.श्री क-हाङे.श्रीमती संगेवार. श्रीमती सुधा कांबळे.राजेश भालेराव. विजय सुर्यवंशी. विकास भालेराव. आदि उपस्थित होते .

COMMENTS